Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना ९०% गुण मिळल्यास २ लाखांचे बार्टी मार्फतअनुदान’

DHANANJAY MUNDHE

मुंबई – अनुसूचित जातीतील दहावीच्या परीक्षेत ९० % किंवा याहून अधिक गुण मिळालेल्या आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना २ लाखांचे अनुदान मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी ११ वी आणि १२ वी या दोन वर्षात प्रत्येकी १ लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान मिळणार . हे मिळणारे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी मार्फत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय झाला या निर्णयाची घाेषणा  राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे . या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख पेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.