Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

सुनगांव येथे भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त मानव प्रगती बुध्दविहारात वृक्षलागवड व शूरवीरांना मानवंदने चा कार्यक्रम संपन्न.

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगांव जामोद तालुक्यातील सुनगांव येथील बुध्दविहाराची जागा सन १९८८ साली सखाराम पाटील यांनी बौद्ध बांधवांच्या सर्वागीण विकासा करीता सखाराम जाधव यांना १० गुठ्ठे जागा दान दिली होती.त्या जागेचे नामांतरण मानव प्रगती बुध्दविहार असे करण्यात आले होते.

bhima koregav

सदर या बुध्दविहाराच्या सुनियोजित जागेमध्ये दिनांक १ जानेवारी रोजी भिमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादनपर कार्यक्रम तसेच वृक्षलागवड कार्यक्रम संपन्न झाला.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भगवान बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज,शाहु महाराज,महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील जाधव हे होते.तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच रामेश्वर अंबडकार,अरुण पारवे,राजाभाऊ कोकाटे, प्रमोद इंगळे,प्रशांत तायडे,समाधान इंगळे,विनोद वानखडे,राहूल इंगळे,पांडुरंग गवई,वंदना भगत,प्रल्हाद भगत, पत्रकार गजानन खिरोडकार, गणेश भड,गजानन सोनटक्के,अनिल भगत,गौतम अर्दळे,पारवे,मनिष तडवी,अयुब तडवी यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू अंदुरकार व अजय अंदुरकार यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रमोद इंगळे सर यांनी केले. सदर कार्यक्रमाला गावातील वसंता मगर,कडु अंदुरकार, सिद्धार्थ वानखडे, अनिल सावळे, विनोद अंदुरकार, प्रवीण निंबाळकर,शालीग्राम तायडे, बाळू भड,विजय चांडक,सूर्यभान इंगळे, प्रल्हाद इंगळे,गौतम कुनगाडे,रमेश कुनगाडे, संतोष गाडे, राष्ट्रपाल शिरसाट, अमोल गवई, अरुण जाधव, गुणरत्न दामोदर, संदेश वानखडे, सचिन तायडे, संदीप हिवराळे,गणेश अंदुरकार, देवकाबाई शिरसाट,विजयमाला वानखडे, मिलिंद वानखडे,लक्ष्मण अंदुरकार,भीमराव मगर,रामेश्वर कुनगाडे, ताईबाई हिवराळे,कुसुम भगत,मनोज अंदुरकार, सावित्रीबाई अंदुरकार, मंदा अंदुरकार,सिध्दांत इंगळे,सचिन कुनगाडे, राहुल तायडे यांच्यासह बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती. तर कार्यक्रम यशस्वीते करिता नागसेन वानखडे,पवन जाधव,भारत हिवराळे,अभिषेक अंदुरकार,विशाल जाधव,युवराज इंगळे,अतुल भगत, विकास अंदुरकार, सदर कार्यक्रमाला साहेबराव भगत आणि हातेकर साहेब यांनी धावती भेट दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.