Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

अचानक पडलेल्या पावसामुळे भुमराळा येथील नदीपात्रात विस वाहनं अडकली, बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

BHUMRALA

लोणार प्रतिनिधी – लोणार तालुक्यातील भुमराळा येथे वाळुचा लिलाव झालेला असुन अनेक ठिकाणांहून वाळू नेण्यासाठी वाहने भुमराळा वाळू घाटांवर येत असतात मात्र अचानक मंगळवारी रात्री व आज बुधवारी वादळीवाऱ्यासह पाऊस आल्याने खडकपुर्णा लगत असलेल्या ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पुर आल्याने पूराचे पाणी खडकपुर्णा नदीपात्रात घुसले काही करण्याच्या आतच संपूर्ण वाहने पाण्यात बुडाल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाहनं चालकांनी पुराच्या पाण्यातून पोहत पुर्णा नदीच्या काठावर येऊन थांबले त्यामुळे जिवीत हानी झाली नाही
वाहने काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.