Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

सुनगाव येथे सीआरपीएफ जवान स्मृति दिनी वाहिली श्रद्धांजली
गजानन सोनटक्के जळगाव जा

सुनगाव येथे सीआरपीएफ जवान स्मृति दिनी वाहिली श्रद्धांजली
गजानन सोनटक्के जळगाव जा

सुनगाव येथे सीआरपीएफ जवान स्मृति दिनी वाहिली श्रद्धांजली
गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील सीआरपीएफ मध्ये कार्यरत असलेले कैलास नारायण कापरे हे चंद्रपूर येथे आपल्या कर्तव्यावर असताना त्यांच्या गाडीला अपघात होऊन त्यांचे दुखद निधन झाले होते व त्यांचा दिनांक 8 फेब्रुवारी रोजी प्रथम स्मृती दिनानिमित्त सुनगाव येथे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी शहीद जवानाचा परिवार पत्नी व दोन मुले व आई वडील यांचे अश्रू अनावर झाले होते व त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी सुनगाव येथील नागरिक गुणवंतराव कपले रूपालीताई काळपांडे ग्रामपंचायत सदस्य योगिता उमेश कुरवाडे व मित्र मंडळ व नागरिक उपस्थित होते यावेळी या श्रद्धांजली वेळेस सुनगाव येथील नागरिकांचे अश्रू अनावर झाले होते

Gajnan
Leave A Reply

Your email address will not be published.