Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

क्रांतीसिंह नाना पाटील यांना अभिवादन

बुलडाणा, दि.3: थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना त्यांच्या जयंतीनिमीत्ताने आज त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

NANA PATIL

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.