Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

नदीपात्रात आढळले प्राचीनकाळातील बांधकामाचे अवशेष…

prachin

मेहकर रवींद्र सुरूशे – मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथील नदीपात्रामध्ये प्राचीन काळात बांधकाम केलेले अवशेष आढळले आहेत
शेलगाव देशमुख येथील महादेव मंदिराच्या मागे लोणी गवळी रस्त्याला लागून असलेल्या ग्रामपंचायत हद्दीमधील नदी पात्रातील गाळ शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये खोदकाम करुन शेतात टाकला होता सदर जागेवर खोदकाम केले असल्यामुळे पुराच्या पाण्याने अर्धवट तुटलेले बांधकाम उघडे पडले असून सदर बांधकामे खूप जुनी असून प्राचीन काळातली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे सदर बांधकामाचे पुरातत्व विभागाने निरीक्षण केल्यास या ठिकाणी नेमके कोणत्या काळात बांधकाम झाली याबाबत माहिती मिळेल सदर बांधकामाचे निरीक्षण करण्याची गरज असल्याची स्थानिक नागरिक यांच्याकडून बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.