Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

जेष्ठ शिक्षक श्री.अनिल गणपतराव साबणे सेवानिवृत्त झालेबद्दल सपत्नीक सत्कार

sabane sir

सिंदखेड राजा – जिजामाता माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय सिंदखेड राजा मधील जेष्ठ शिक्षक श्री.अनिल गणपतराव साबणे हे नीयत वयोमानानुसार आज दि.30 जुन 2021 रोजी सेवानिवृत्त झाले,त्यानिमित्ताने त्यांचा संस्थेचे अध्यक्ष मा. बाळाजी तायडे यांच्या शुभहस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे सचिव मा.आसारामजी मेहेत्रे सर, संस्थेचे संचालक मा.डॉ.भरतजी मेहेर ,मा.श्री सितारामजी चौधरी ,मा.श्री प्रकाशजी मेहेर ,प्राचार्य मा.श्री सुरेशजी तायडे सर, पर्यवेक्षक मा.श्री डॉ.व्यंकटेशजी खरात सर व सहकारी शिक्षक शिक्षकेतर आवर्जुन उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.