Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी दत्तू दांडगे तर सचिव पदी संतोष कुलथे कार्याध्यक्षपदी विनोद चिपडे यांची निवड…

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी दत्तू दांडगे तर सचिव पदी संतोष कुलथे कार्याध्यक्षपदी विनोद चिपडे यांची निवड…

गजानन सोनटक्के
जळगाव जा.प्रतिनिधी:-

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेची तालुका कार्यकारिणीची बैठक जळगाव जामोद येथील विश्रामगृहावर आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी कैलासबापू देशमुख हे होते तर आर सी २४ न्युजचे संपादक राजेश बाठे,मंगेश राजनकार,मनिष ताडे, अमोल भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.सदर बैठकीमध्ये अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेची तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली.यावेळी जळगाव जामोद तालुका अध्यक्षपदी दत्तू दांडगे, तालुका सचिव पदी संतोष कुलथे तालुका कार्याध्यक्षपदी विनोद चिपडे तालुका समन्वयक पदी गजानन खिरोडकार, तालुका उपाध्यक्षपदी संतोष मांजरे,पंजाब वाघ, तालुका संघटकपदी गजानन सोनटक्के, तालुका संपर्कप्रमुख अनिल भगत यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी जळगाव जामोद व संग्रामपूर विभागीय अध्यक्ष म्हणून गणेश भड यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी संघटनेच्या कार्याबद्दल उपस्थितांना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. यावेळी आजी माजी तालुका अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी उल्हास माहोदे यांनी पत्रकार दिनी पत्रकार बांधवांनी आरोग्य शिबीर घ्यावे अशी माहिती दिली.तसेच सर्व नवनियुक्त तालुका कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या.सदर बैठकीचे सुत्रसंचालन अनिल भगत प्रास्ताविक गणेश भड तर आभार संतोष कुलथे यांनी मानले. यावेळी बैठकिला पत्रकार शिवदास सोनोने, अमर तायडे, योगेश म्हसाळ, नागेश भटकर,

Sonttake
Leave A Reply

Your email address will not be published.