Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

अखेर लालपरी पुन्हा धावू लागली , एस टी महामंडळाच्या फेऱ्या पुर्ववत सुरू

बुलडाणा दि.14 :  कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. त्यामुळे एस टी महामंडळाची प्रवाशाी वाहतूकही काही काळ बंद ठेवण्यात आली होती. ही प्रवाशी वाहतूक अनलॉक निर्णयानंतर पुर्ववत सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, खामगांव, मलकापूर, जळगांव जामोद, मेहकर व शेगांव आगारांनी विविध मार्गावरील प्रवाशी फेऱ्या सुरू केल्या आहेत. या फेऱ्यांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एस टी महामंडळाने केले आहे.

st bus

असे आहे आगार निहाय फेऱ्यांचे नियोजन

बुलडाणा : मलकापूर सकाळी 7, 7.30, 8,8.30, 9,9.30,10,11, दुपारी 12, 1, 2 व 3. मेहकर – सकाळी 7, 8,  9, 10, 11, दुपारी 12, 2, 3, 4 व सायं 5. नागपूर – सकाळी 7.30 वा, अमरावती – सकाळी 6.30, 10.45 वा, औरंगाबाद – सकाळी 9.30, सायं 5 वा, जालना – सकाळी 8, दु 2 वा, अकोला – सकाळी 8.30, दु 12.30 वा.  चिखली : औरंगाबाद- सकाळी 6.30, 8.30, दु 2, 4 वा, बुलडाणा – सकाळी 7, 8, 9, 10, 11, दु 12, 2, 4 वा. जालना – सकाळी 7.30, 9.30, दु 12, 2 वा, अकोला- सकाळी 8, 10, दु 1 व 3 वा.  खामगांव : अकोला – सकाळी 7, 10, 11, दु 2 वा, मेहकर – सकाळी 7, 8, 9, 10, 11, दु 12, 2, 3, 4, सायं 5 वा. बुलडाणा – सकाळी 7.30, 8, 9, दु 3, 4, सायं 5, शेगांव- सकाळी 7, 7.30, 8, 8.30, 9, 9.30, 10, 11, दु 3, 4 वा. धुळे- सकाळी 8 व 10 वा, जळगांव खां – सकाळी 7, औरंगाबाद- स 9.30, दु 12 वा, मेहकर : बुलडाणा- सकाळी 7, 8, 9, 10, 11, दु 12, 2, 3, 4, सायं 5 वा, खामगांव- सकाळी 7, 8, 9, 10, 11, दु 3, 4 व सायं 5 वा, जळगांव खां- सकाळी 7, 9, 11 वा, नागपूर- सकाळी 7.30 वा, मलकापूर : औरंगाबाद- सकाळी 6.30, 8.30, 9.30, 11.30, दु 12.30, सायं 5.30 वा, अमरावती- सकाळी 9, दु 12, 4 वा, अकोला- सकाळी 7.30, 9.30, 11.30 व दु 2.30 वा, बुलडाणा- सकाळी 7, 7.30, 8, 8.30, 9, 9.30, 10, 11, दु 12, 1, 2 व 3 वा, जळगांव जामोद : बुलडाणा- सकाळी 8, 10, दु 12, 4 वा, नांदुरा – सकाळी 7, 8.30, 9, 9.30, 10.30, 11, दु 12, 3, 4 व सायं 5 वा, शेगांव- सकाळी 7, 8, 9, 10, दु 12, 2, 4 व सायं 5 वा, औरंगाबाद- सकाळी 7.30 व दु 2.30 वा, शेगांव : खामगांव – सकाळी 7, 7.30, 8,8.30, 9,9.30,10,11, दुपारी 3 व 4 वा, अकोला- सकाळी 7, 10,11, दुपारी 2 वा ,जळगांव जामोद- सकाळी 7, 8, 9, 10, दु 12, 2, 4 व सायं 5 वा, औरंगाबाद -सकाळ 6.15 व 8.30 वा, अमरावती -–सायं 4.45 वा, नागपूर- सकाळी 10.30 वा, चंद्रपूर -–सकाळी 9.30 वा.    

Leave A Reply

Your email address will not be published.