Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

आरोग्य भारती 2021 गट C आणि D साठी लेखी परीक्षा पुढील सूचनेपर्यंत पुढे ढकलण्यात आली

महाराष्ट्र – आरोग्य भारती 2021 गट C आणि D साठी लेखी परीक्षा ज्या २५ आणि २६ तारखेला होत्या परीक्षा पुढील सूचनेपर्यंत पुढे ढाकळ्यात आल्याचे मेसीज विद्यार्थ्यांच्या आले व गोंधळ उडाला विद्यार्थ्यांनी पुढील सूचना व तारखेची खात्री करूनच जावे .

EXAM

आणि https://www.arogyabharti2021.in/ या वेबपोर्टल ला सुद्धा तशी सुचना वाचुन घ्यावी .
Arogya Bharti 2021 Written Examination for Group C & D has been postponed till further notice. New Dates will be announced soon.
आरोग्य भारती 2021 गट C आणि D साठी लेखी परीक्षा पुढील सूचनेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.

Leave A Reply

Your email address will not be published.