Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

Browsing Category

क्राईम डायरी

महसूल प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याकारणाने स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी केली अवैध रेती…

गजानन सोनटक्के जळगांव जा.प्रतिनिधी :- जळगाव जामोद तालुक्यामध्ये एकामागून एक अवैध रेती तस्करांवर कारवाया होत असून स्थानिक महसूल प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे की कुंभकर्ण झोपेचे सोंग घेत आहे असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे जळगाव जामोद…
Read More...

अवैध शस्त्र विक्री करिता आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले तीन गावठी पिस्तूल व सहा जिवंत…

गजानन सोनटक्के जळगाव जा - बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात पुन्हा एकदा आणि गुन्हे शाखा बुलढाणा ची धडाकेबाज कारवाई.संग्रामपूर तालुक्यातील ग्राम वसाडी येथून अवैध शस्त्र विक्री करीता आलेल्या दोन व्यक्तींना तीन गावठी पिस्तूल व सहा…
Read More...

चिखली येथील हत्येचा लागला छडा…!

चिखली येथील हत्येचा लागला छडा ..!चिखली ठाणेदार लांडे व सहकाऱ्यांची कामगिरीसिंदखेडराजा:- चिखली येथील हमरस्त्यावरील दुकानात घुसून दुकान मालकाचा निर्घृणपणे खून करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. जनतेत क्षोभ निर्माण होत असतांनाच…
Read More...

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अवैध दारू धंद्याविरूद्ध कारवाईचा धडाका

9 गुन्हे नोंदवून 7 आरोपींना अटक * पहुरजिरा येथे ट्रकसह मुद्देमाल जप्त बुलडाणा,दि. 23:  राज्य उत्पादन शुल्क विभागाने मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवैध दारू विक्र, साठवणूक व वाहतूकीविरोधात कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे.…
Read More...

कमी किमतीत सोने देण्याचे आमीष दाखवुन 06 लाख 90 हजार रुपयाचा माल व बॅगमधील कागदपत्रे घेवून पळून गेले

सिंदखेड राजा - दिनांक 09/11/2021 चे 07/00 वा. दरम्यान ग्राम जउळका शिवार येथे आरोपी बालाजी किसन मोहीते रा. सुकापुर, जि. हिंगोली व सहा ते सात अनोळखी इसम यांनी यातील फिर्यादी विकास सुभाष मंडपे, वय 33 वर्ष,धंदा मजुरी, रा. गिम्हवणे गोसावी…
Read More...

गोपनीय माहितीच्या आधारे चोरट्यास पकडले ; किनगावराजा पोलिसांची कामगिरी

किनगावराजा आनंद राजे (प्रतिनिधी) - गोपनीय स्रोताकरवी मिळालेल्या माहितीच्या आधारे किनगावराजा पोलिसांनी अवघ्या ४८ तासाच्या आत विहिरीतील पाण्यामधील मोटरपंप चोरून नेणाऱ्या चोरट्यास पकडले असून चोरट्याने गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. kraja …
Read More...

भीषण अपघातात एक महिला ठार एकाच कुटुंबातील लोणारचे पाच जण जखमी सिंदखेड राजा तालुक्यातील दुर्घटना

प्रतिनिधी सचिन मांटे किनगाव राजा - कार आणि सिमेंट मिक्सर ट्रक चा समोरा समोर अपघात होऊन 65 वर्षीय वृद्ध महिला जागीच ठार झाली तर लोणार तालुल्यातील एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले आहे . अपघात होताच ट्रक चालक फरार झाला आहे . सदर घटना राहेरी…
Read More...

मेहकर उपविभागीय कार्यालयातील लोकसेवक मिलिंद कुमार वाठोरे “एसीबी’च्या जाळ्यात

रवींद्र सुरुशे-मेहकर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील लोकसेवक ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई आज, ३ सप्टेंबर रोजी चारच्या सुमारास मेहकर येथील उपविभागीय कार्यालयात बुलडाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने…
Read More...

किनगावराजा पोलीस स्टेशन नवनियुक्त ठाणेदार युवराज रबडे यांच्याकडुन राहेरी पुलावरून होणाऱ्या अवजड…

किनगावराजा(सचिन मांटे).किनगावराजा पोलीस स्टेशन नवनियुक्त ठाणेदार युवराज रबडे यांच्याकडुन राहेरी पुलावरून होणाऱ्या अवजड वाहतुकीला ब्रेक लावण्यात आला आहे.जिल्ह्यात पोलीस प्रशासनामध्ये मागील आठवड्यात अधिकाऱ्याच्या बदल्या झाल्या किनगावराजाचे…
Read More...

कार चोरीचा प्रयत्न;3 आरोपी विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

लोणार,विष्णु आखरे पाटील - लोणार तालुक्यातील मांडवा येथे 25 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास कार चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून तीन आरोपी विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शाम दराडे यांनी 29 ऑगस्ट रोजी दिली आहे. …
Read More...