Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

रुग्ण वाढले काळजी घ्या ! आज 73 नवीन पॉझिटिव्ह 01 रुग्णाचा मृत्यू

बुलढाणा प्रतिनिधी – आज प्राप्त झालेल्या 2872 कोरोना अहवालांमध्ये 73 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे व 01 रुग्णाचा मृत्यू निष्पन्न झाले आहे.

मागील चोवीस तासात आढळून आलेले कोरोना संसर्गित पुढीलप्रमाणे आहेत..

COVIDE 19

बुलढाणा 10,
खामगाव 09,
शेगाव 04,
देऊळगाव राजा 11,
चिखली 09,
मेहकर 08,
मलकापूर 03,
नांदुरा 00,
लोणार 11,
मोताळा 00,
जळगाव जामोद 04,
सिंदखेड राजा 02,
संग्रामपूर 02,

असे रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच 01 कोरोनाबाधित रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.