Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन चौधरी यांची नियुक्ती

सिंदखेड राजा शहर प्रतिनिधी तारीख 30

विद्यार्थी व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून काम करीत असलेले युवानेते नितीन चौधरी यांची नियुक्ती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी करण्यात आली आहे

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नाझेर काझी यांच्या आदेशाने विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष भुषण पाटील यांनी नितीन चौधरी यांची विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड केली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.