Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

ओबीसी आरक्षणासंदर्भातली सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या याचिका कोर्ट एकत्रित ऐकणार उद्या दुपारी 2 वाजता होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी. आज कामकाजाच्या यादीनुसार वेळेत काम पूर्ण होऊ न शकल्याने आता उद्या सुनावणी .

Leave A Reply

Your email address will not be published.