Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

सिंदखेड राजा येथील मोठे व्यापारी प्रभाकर ठाकरे यांचे अल्पशा आजाराने निधन

सिंदखेड राजा शहर प्रतिनिधी तारीख 4

सिंदखेड राजा शहरातील चिखली अर्बन बँकेचे संचालक तसेच विदर्भातील सर्वात मोठे व्यापारी तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित म्हणून नावलौकिक असलेले प्रभाकर ठाकरे यांचे अल्पशा आजाराने तारीख 4 मे रोजी दुःखद निधन झाले आहे.

RAVI DAVHALE

त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण शिंदखेडराजा शहरावर शोककळा पसरली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.