Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

समृद्धीमहामार्गच्या टिप्परचा तढेगाव फाट्यानजीक भीषण अपघात त्यातील जखमी व मृतांची नाव

सिंदखेड राजा प्रतिनिधी सचिन मांटे – समृद्धीमहामार्गच्या टिप्परचा तढेगाव फाट्यानजीक भीषण अपघात १३ मजूर ठार ३ गंभीर गंभीर जखमींना जालना येथे पुढील उपचारासाठी भरती करण्यात आले आहे अपघातात जखमींची नावे लोकेश कैलास मकवा वय 19 वर्ष राहणार करंपुरा मध्य प्रदेश ,रघुनाथ उमरा बाबर वय ५०वर्ष राहणारा वडनेर तालुका जिल्हा खरगोन मध्य प्रदेश .


तसेच मृतांची नावे गणेश जगदीश डावर वय 21 वर्ष खरगोन मध्य प्रदेश, गोविंद सिल्लोड 28 वर्ष ,लक्ष्मण धन्नालाल कावर वय 28 वर्ष ,मिथुन हजारे वय 18 वर्ष ,दीपक प्रताप डावर वय 19 वर्षे ,सुनील प्रताप डावर वय २५ वर्ष ,नारायण विक्रम डावर वय २५ वर्ष ,करण भवानी वय 21 वर्ष ,जितेंद्र शंकर मकवान वय १६ वर्ष ,दिनेश मोरसिंग गावड वय ३०वर्ष ,महेश सहारे वय 31 वर्ष, देवराव कुंजीलाल वसारी वय 20 वर्ष, दिलीप कटारे २१ वर्ष यातील हे मजूर बहुसंख्य मेकर जिल्हा खरगोन मध्य प्रदेश येथील आहे अशी माहिती सूत्रांच्या हवाले कळते

Leave A Reply

Your email address will not be published.