ओबीसींचे आरक्षण परत मिळविण्यासाठी जळगांव जामोद येथे शहर व तालुका भाजपचे रास्ता रोको आंदोलन.
गजानन सोनटक्के जळगांव जा.ता.प्रतिनिधी: दिनांक 26 जून रोजी भारतीय जनता पार्टी तर्फे ओबीसींचे राजकीय आरक्षण या सरकारने घालविल्य राज्यव्यापी रास्ता रोको व चक्काजाम आंदोलन घोषित केले होते. त्यानुसार आज सकाळी दहा वाजता स्थानिक पेट्रोल पंपाजवळ!-->…