Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

वारकरी महामंडळ चे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल खंडाळा मकर ध्वज येथील ह भ प भवानी काका यांचा गावकरी मंडळी कडून सत्कार

VARKARI

रवींद्र सुरुशे ९६७३०४९३४२ -खंडाळा ता चिखली येथील सामजिक कार्यकर्ते तथा वारकरी व्यक्तिमत्व ह भ प भवानी काका यांची नियुक्ती महाराष्ट्र वारकरी महामंडळ जिल्हा उपाध्यक्ष पदी करण्यात आली ,त्या निमित्ताने गावकरी मंडळी व खंडाळा मकर ध्वज येथील नामवंत कीर्तनकार महाराष्ट्र वारकरी महामंडळ विदर्भ प्रदेश कार्य कारणीचे ह भ प गजानन दादा शास्त्री यांनी सत्काराचे आयोजन केले होते या प्रसंगी गावातील अनेक सन्मानित मंडळी ,सामाजिक ,राजकीय ,धार्मिक सर्व क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती त्याच बरोबर महाराष्ट्र वारकरी महामंडळ चे जिल्हा अध्यक्ष ह भ प दामू अण्णा शिंगणे महाराज ,मातृतीर्थ सिंदखेडराजा ता अध्यक्ष ह भ प पंजाब राव बीला री महाराज व महाराष्ट्र वारकरी महामंडळ युवा शाखेचे प्रदेश मार्गदर्शक ह भ प उध्दव महाराज जावं जाळ यांनी पण उपस्थिती दिली त्याच बरोबर गावातीलच शिवसेना नेते शिवाजीराव देशमुख व अनेक आदरणीय मंडळीनी उपस्थिती दर्शवली .

Leave A Reply

Your email address will not be published.