Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

समृद्धी महामार्गावर अपघातात बस पेटली 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू…..

सिंदखेड राजा - हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समुद्धी महामार्गावर अत्यंत भीषण अपघात झाला आहे. नागपूरहून पुण्याला जाणारी खासगी विदर्भ एक्सप्रेस बस समृद्धी महामार्गावर पलटी झाली. त्यानंतर या बसला आग लागली. आगीने भराभर पेट घेतल्याने या

बकरी ईद -आषाढी एकादशी – नो कुर्बानी !!!नफरत के बाजारमें प्यारवाली दुकान हैं चलानी!…

रोटी का कोई धर्म नही होता,पानी की कोई जात नही होती..!जहा इन्सानियत जिंदा है वहा,मजहब की कोई बात नही होती..!! सत्येंद्र भुसारी (भोरसाभोरसी) चिखली8830161951 आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्यामुळे बकऱ्याची कुर्बानी त्या

जालना येथिल खुनाच्या तपासात ४ संशयीत अटकेत. सुर्यकांत रंगनाथ रत्नपारखेचा शोध कधी ? कि त्या…

जालना - जालना पोलिसांनी अक्षय पाटोळे या युवकाच्या खून प्रकरणी चार संशयतांना ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील पेन्शनपुरा भागातील एका घरातून अवैध शस्त्रे जप्त केली आहेत. प्राप्त माहितीनुसार काही वर्षापासून शहरातील

मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे आषाढी एकादशी निमीत्त संपूर्ण मुस्लीम बांधवांचा महत्वपुर्ण निर्णय

सिंदखेड राजा - दिनांक २९/०६/ २०२३ रोजी हिंदू बांधवांचा आषाढी एकादशी सन तसेच त्याच दिवशी मुस्लीम बांधवांचा बकरी ईद उत्सव एकत्र असल्याने शहरामध्ये सलोख्याचे वातावरण राहावे तसेच आगामी उत्सव शांततेत पार पडावे यासाठी मा. श्री. सुनील कडासने

फोटोसेशन बेतले जीवावर एकाला जलसमाधी…

मेहकर - मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील पर्यटन स्थळावर आपल्या मित्रांसह गेलेला रोशन मुरारी इंगळे ( रा . भानखेड , ता . चिखली ) हा युवक त्या तलावामध्ये बुडून मरण पावला. आहे ही घटना दि. २२ जून रोजी घडली. या युवकावर काळाने घातलेल्या

ग्रामीण रुग्णालय सिंदखेडराजा येथे जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण व नियंत्रण दिन साजरा

भिमराव चाटे प्रतिनिधी - 19 जुन हा जागतिकसिकल सेल आजार नियंत्रण दिन ग्रामीण रुग्णालय सि.राजा येथे साजरा करण्यात आला यावेळी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय सिंदखेडराजा व ग्रामीण रुग्णालय सिंदखेडराजा यांच्या संयुक्त विद्यमानाने साजरा करण्यात

१ . दुरदृष्टीचा जाणता नेता शरद पवार

महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांचं मोठ योगदान राहिलं आहे. त्यांच्या राजकीय वाटचालीत अनेक मोठ्या प्रसंगांना त्यांनी तोंड दिलं. अनेक गुणगौरवासांठी पवारांच नाव घेतलं जातं. तसंच पवारांनी केलेल्या राजकीय खेळ्यांमुळं त्यांना

गणित विषयात 100 पैकी 100 गुण सुनगाव येथील रोहित झंवर चे सुयश

सुनगाव येथील रोहित झंवर चे सुयश गणित विषयात 100 पैकी 100 गुण गजानन सोनटक्के जळगाव जा सीबीएससी दहावी परीक्षेचा निकाल 12 मे रोजी जाहीर झाला असून जळगाव जा येथील स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठाचे 109 विद्यार्थी उत्तीर्ण झाले

दलित वस्ती निधी गैरवापर प्रकरनी बांधकाम अभियंता पंचायत समिती। यांचेकडून चौकशी

दलित वस्ती निधी गैरवापर प्रकरनी बांधकाम अभियंता पंचायत समिती। यांचेकडून चौकशी गटविकास अधिकारी यांना तक्रार जळगांव जा.प्रतिनिधी:- जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील गट ग्रामपंचायत विविध कारणांमुळे नेहमी चर्चेत असते, सुनगाव

सुनगाव येथील विठ्ठल मंदिर संस्थान कडून महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न

सुनगाव येथील विठ्ठल मंदिर संस्थान कडून महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न गजानन सोनटक्केजळगाव जा सूनगाव वार्ड नंबर चार मधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे अति प्राचीन असून या मंदिराचा जिर्णोद्धार 2014 साली येथील विश्वस्त मंडळ व गावकऱ्यांनी केला