Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

Browsing Category

देश – विदेश

शहीद जवान कैलास पवार यांच्यावर 4 ऑगस्ट रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बुलडाणा, दि.3: युनिट 10 महार रेजिमेंटचे शिपाई कैलास भरत पवार हे द्रास सेक्टर भारत- चीन नियंत्रण रेषेजवळ पोस्ट 5240 येथे कार्यरत होते. या पोस्टची उंची 17 हजार 292 फुट आहे. मात्र 31 जुलै 2021 रोजी वेळ दुपारी 3.55 वाजता सुट्टी करीता पोस्ट
Read More...

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये 7110 प्रकरणे निकाली न्यायालयीन शुल्क जमा

बुलडाणा दि.2 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पूर्ण जिल्हयामध्ये पॅनल ठेवण्यात आली होती. या लोक न्यायालयात प्रत्यक्ष व आभासी अशा
Read More...

रेल्वे मंत्रालयाने मुंबई नागपूर हाई स्पीड रेल कॉरिडॉर साठी डीपीआर तयार करण्याचे अधिकार दिले …

प्रतिनिधी सचिन मांटे - मुंबई नागपूर हाई स्पीड रेल कॉरिडॉर प्रकल्पाच्या पर्यावरण आणि सामाजिक विषयाबाबत माहिती , जनमत व सार्वजनिक सल्ला मसलती बाबत बुलढाणा जिल्याचे जिल्हाधिकारी ,अधिकारी व प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत नियोजन भवन
Read More...

बारावीचे निकाल 31 जुलै पर्यंत प्रसिद्ध करा – सुप्रीम कोर्टाकडून राज्य मंडळांना सूचना

नवी दिल्ली : कोविड (covide ) परिस्थितीत राज्य मंडळाने परिक्षा घेऊ नये या विनंतीच्या याचिकेवर सवोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने आज देशातील सर्वच राज्य मंडळांना बारावीच्या परीक्षेचे अंतर्गत मूल्यांकन निकाल 31 जुलैपर्यंत
Read More...

तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन 2020 अर्ज आमंत्रित

बुलडाणा दि. 23: केंद्र शासनाच्या युवक कल्याण योजनेअंतर्गत तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार सन 2020 करीता नामांकनाचे प्रस्ताव दि. 30 जुन 2021 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे दोन प्रतीत
Read More...

आंतरजातीय- आंतरधर्मीय व आंतर राज्जीय विवाह (मंगलपरिणय) बौद्ध पध्दतीनुसार पार…

nalanda जालना - नालंदा बुद्ध विहार संघभूमी नागेवाडी येथे पूज्य भदंत अंगुलीमाल शाक्यपुत्र महास्थविर यांच्या आदेशान्वये व दारक दारिका यांच्या स्वेच्छेने नालंदा बुद्ध विहार या ठिकाणी आंतरजातीय- आंतरधर्मीय व आंतर राज्जीय विवाह (मंगलपरिणय)
Read More...

शिपायाला सेवानिवृत्तीच्या शुभेच्या देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ….

Uddhav thakare मुंबई - आपण चित्रपटाच्या कथानकांमद्दे पाहतो मंत्री किव्वा वरिष्ठ अधिकारी आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांची मदत करतात किव्वा आपुलकीने वागतात . हे असे प्रसंग पाहतांना पाहणाऱ्यांचे मन सुखावून जाते . एका शिपायाला खुद्द मुख्यमंत्री
Read More...

शरद पवारनी सदानंद देवेगौडा ना खतांच्या वाढलेल्या किमती बद्दल पुनर्विचार करण्यासाठी व नियंत्रणात…

राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष खाजदार व माजी केंदीय कृषिमंती शरष पवार यांनी रासायनिक खात मंत्री सदानंद देवेगौडा ह्यांना खतांच्या वाढलेल्या किमती बद्दल पुनर्विचार करण्यासाठी व नियंत्रणात आणण्यासाठी पत्र लिहिले. sharad pawar
Read More...

शेतकरी कुटुंबातील सरपंच महिलेने शेतकऱ्यांच्या काळजी पोटी लिहिले पंतप्रधानांना पत्र

sau gangubai damdhar sarpanch शेतकरी कुटुंबातील सरपंच महिलेने शेतकऱ्यांच्या काळजी पोटी लिहिले पंतप्रधानांना पत्र -सौ. गंगुबाई पुंडलिकराव दामधर रा.जामोद ता. जळगाव जामोद जि बुलढाणा महाराष्ट्र येथील लोकनियुक्त सरपंच आहे त्यांनी खत दरवाड
Read More...

काँग्रेस नेते खासदार राजीव सातव यांचे निधन

काँग्रेस नेते खासदार राजीव सातव यांचे निधन - पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सातव यांनी २३ दिवसापासून करोना शी झुंज अखेर अपयशी ठरली व त्यांनी अखेरचा श्वास घेतला कॉंग्रेस सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्विटरद्वारे ट्विट
Read More...