Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

एबीपी माझा तर्फे डॉ.अनिल कुमार गाभणे यांना माझा कृतज्ञता सन्मान देऊन पुरस्कृत.

DR GABHANE

मेहकर रवींद्र सुरुशे – आज डॉक्टर्स डे … ! कोरोनाकाळात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील मेहकर येथील वरिष्ठ हृदयरोग तज्ञ डॉ.अनिल गाभणे यांना ” एबीपी माझा ” तर्फे ” माझा कृतज्ञता सन्मान ” देऊन गौरविण्यात आले . डॉ अनिल गाभणे यांनी कोरोना काळात हजारो रुग्णांना जीवनदान देण्याचं महान कार्य केलंय दूरदृष्टी ठेवत तात्काळ आपल्या रुग्णालयात ऑक्सिजन प्लान्ट लावून घेतला त्यामुळे दुसऱ्या लाटे दरम्यान देशभरात रुग्णांचे प्राण ऑक्सिजन अभावी धोक्यात आले होते तिथं मेहकर येथे ऑक्सिजन प्लांट मुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले , शिवाय कोरोना काळात अति गंभीर रुग्णांना सेवा दिल्या बद्दल डॉ.अनिल गाभणे यांचा आज ” माझा सन्मान ” देऊन एबीपी माझा तर्फे सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.