
सिंदखेड राजा प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टी किसान आघाडी सिदंखेड राजा तालुक्याच्या वतीने तहसीलदार यांना २०१९-२०२० या वर्षाचा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे या मागणीसाठी तहसीलदार सिंदखेड राजा यांना निवेदन देण्यात आले,यावेळी किसान आघाडी चे जिल्हा सचिव माऊली मुंडे तालुका अध्यक्ष. प्रभाकर कायंदे ,विष्णुभाऊ मेहत्रे , प्रा.गजानन घुले अनंत खेकाळे .क्रुष्णा काळे अंकुर देशपांडे , संतोष डोईफोडे , शुभम व्यवहारे , ऊद्धव लंबे ,जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .