Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

अर्धांगवायु ने पूर्णतः अपंगत्व आलेल्या लोककलावंत कवि डॉ.भीमसेन जाधव यांना आर्थिक मदतीचे आवाहन

बुलढाणा मेहकर रवींद्र सुरुशे : सम्पूर्ण आयुष्यभर आपल्या प्रगल्भ लेखनीने हजारो गीते ,काव्य लिखाण करून,महाराष्ट्रभर सुप्रसिद्ध गायक गात असलेले असंख्य गिताचे गीतकार लोककलावन्त डॉ भीमसेन जाधव हिंगणा कारेगाव तालुका खामगाव हे सतत च्या गेल्या दोन वर्षापासुनच्या लॉकडाउन मुळे उपासमारी भोगत असताना,आलेला आर्थिक तान,सहन न झाल्याने गेल्या काही दिवसांपासून अर्धांगवायु चा तीव्र झटका आल्याने पूर्णतः अपंगत्व आल्याने अतिशय हलाखीच्या व दयनीय अवस्थेत सदर परिवार आहे, याप्रसंगी प्रा गजेंद्र गवई दे.माळी यांनी वैयक्तिक ₹२०००/-ची छोटीसी मदत करून आपल्या कलावंत भावास धीर देण्याचा प्रयत्न केला.

bhimsen jadhav


आपणही आपल्या परीने लोकलावंत डॉ भीमसेन जाधव यांना खालील बैंक खाते किंवा फोन पे वर मदत करु शकता. LATA BHIMRAV JADHAO A/C NO – 09690100011745 BANK OF BARODA IFSC:. BARBOKHAMGA MICR:444012302 फोन पे 7028834345 संपर्क : डॉ भीमसेन जाधव 9156181798 मनोहर जाधव 9096939554 असे आवाहन शाहीर डी.आर इंगळे, गजेंद्र गवई महामानव लोककला अकादमी महाराष्ट्र यांनी तमाम जनतेला केले आहे.याप्रसंगी जेष्ठ सा कार्यकर्ते मनोहरजी जाधव, लोककलावन्त विलास गवारगुरु, विजयकुमार गवई,गणेश पवार, राजू गवई, शेषराव पाड़मुख यांची उपस्थिति होती. आपली छोटीसी आर्थिक मदत एका अपरिहार्य झालेल्या लोककलावंतास जगण्याचे बल देउ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.