![](https://www.matrutirthalive.com/wp-content/uploads/2021/05/acche-din-1024x498.jpg)
बुलढाणा – देशासोबतच बुलढाण्यातही वाढलेल्या पेट्रोल दरवाढीचा निषेध अनोख्या पद्धतीने पेट्रोल पंपावर पेढे वाटून साजरा करण्यात आला . अब की बार पेट्रोल 101 रुपये पार म्हणत बुलढाणा शहर काँग्रेस कमिटीने मतदार नागरिकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला . व अनोख्या पद्धतीने वाढीव पेट्रोल दरवाढीकडे शहरातील मतदार नागरिकांचे लक्ष वेधून घेतले . .