Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

आज जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णसंख्या कमी ..!

covide 19 update

बुलढाणा – बुलढाणा जिल्ह्यात आज दि. ३० मे, २०२१, रविवारी १२० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची व ८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.कमी होत असलेली रुग्णसंख्या काहीशी दिलासादायक आहे . त्यामध्ये सिंदखेडराजा तालुक्यात १ तर देऊळगावराजा तालुक्यात १० रुग्णसंख्या आहे.
तर उर्वरित तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्या खालील प्रमाणे आहे.
बुलढाणा २७,खामगाव १२ , शेगाव ०१ ,चिखली , ०९ मेहकर २५ ,मलकापूर ०२ , नांदुरा १०, लोणार १२ ,मोताळा ०९ ,जळगाव जामोद ०२ ,संग्रामपूर ००

Leave A Reply

Your email address will not be published.