Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

जिल्ह्यात आज ३७ पॉझिटिव्ह ..संग्रामपूर,मलकापूर, मोताळा तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या निरंक आकडेवारी वाढू नये, ह्यासाठी काळजी घेण्याची गरज ..

सिंदखेडराजा :- आज दि. १६ जून, बुधवारी हाती आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील २६२९ कोरोना अहवालामध्ये एकूण ३७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ०१ कोरोना बाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे आहे.
मलकापूर, मोताळा व संग्रामपूर – ००
बुलडाणा – ०५
खामगाव – ०७
शेगाव – ०१
देऊळगावराजा – ०२
चिखली – ०५
मेहकर – ०१
नांदुरा – ०४
लोणार – ०३
जळगांव जामोद – ०६
सिंदखेडराजा – ०२

Covide 19

ही माहिती फक्त आजची आहे, ती बघितल्यावर आपण सगळे ही संख्या आजच्या पेक्षा कमी होईल, वाढणार नाही, यासाठी कटिबद्ध असणार आहोत. तसेच हयगय करणाऱ्यांना वेळोवेळी जाणीव देणार आहोत.

Leave A Reply

Your email address will not be published.