Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

बोरगाव काकडे येथील इसमास मारहाण व शिविगाळ प्रकरणी अमडापुर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

crime

चिखली रवींद्र सूरूशे : शेतात काम करीत असतांना १८ जून रोजी बोरगाव काकडे येथे घडली चिखली तालुक्यातील बोरगाव काकडे येथील सौ.प्रमिल नंदकिशोर काकडे वय ५५ हा पती व मुलासह शेतात असतांना हनुमान चवरे , गोपाल चवरे, संतोष काशीतकर आदींनी संगणमत करून शिविगाळ केली व नंदकिशोर काकडे यांना मारहाण केली तर त्यांच्या मुलाला सुध्दा मारहाण केली, अशी तक्रार अमडापुर पोलिस स्टेशनला दिली . यावरून पोलिसांनी उपरोक्त चौघांविरुद्ध कलम ३३७ , ३२४, ३२३ , ५०४ ,५०६ , ३४ भादंवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.