मेहकर : डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कनका येथे एक्का
बादशा नावाचा जुगार खेळ चालत होता. मात्र एलसीबी पथकाने गुप्त माहितीच्या
आधारे चालत असलेला कनका ययेील एक्का बादशा जुगारावर छापा मारून
यामध् तब ये ्बल १० दुचाकी सह ५ लाख ३० हजार रुपयाचं े जुगार साहित्यासह
गुलाब मेरचंद राठोड रा. कनका, शे.वसीम शे. अकबर रा. डोणगाव, शे. वजीर
शे. जरार रा. गोहोगाव दांदडे, संजय निवृत्ती जमदाडे रा. डोणगाव, तौफिक शहा
एकबाल शहा रा. डोणगाव, शे. सिद्दीक शे. बशीर रा. डोणगाव, राजु रायभान
साळवे रा. गोहोगाव दांदडे सात जणाना ं ताब्यात घेतले आहे तर सदर जुगारी
खेळातून २७ हजार तीनशे रोख रक्कम मिळाली असून यामध् ९ मोब ये ाईल अंदाजे
किंमत ३३,००० हजार रुपये, १० दुचाकी रुपये ४, लाख ७०,हजार रुपयांच्या मुद्दे
माल जप्त करण्यात आला आहे.
डोणगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार दीपक पवार
हे गेल्या काही दिवसापासून या जुगार खेळणाऱ्यावर नजर ठेवून होते मात्र हे
जुगारी पसार होण्यात यशस्वी होत होते. अखेर स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने या
जुगारा खेळणाऱ्यास ताब्यात घेतले तर जिल्हा पोलीस अधिकारी अरविंद चावरिया
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गीते यांच्या आदेशाने जिल्ह्यामध् अवै ये ध
धंद्यावर गेल्या काही दिवसापासून धडाकेबाज कारवाया पाहण्यास मिळत आहेत
याच अनुषंगाने काल दिनांक १ जनू रोजी डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील कनका
येथे स्थानिक गुन्हेशाखा बुलढाणा पथकाने कनका येथे मोठी कारवाई करत जुगारी
अटक करत जुगाराचा ं खेळ मोडला सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक निलेश
शेळके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलीस लक्ष्मण कटक, पोलीस
गजानन गोरले, पोलीस संभाजी आसोलकर,पोलीस विजय मुंढे, यानं ी पार पाडली.