बुलडाणा जिल्ह्यातील ज्या अपंग बांधवांना उदरनिर्वाह साठी कुठलेही साधन नसल्याची समस्या लक्षात घेता जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री ना डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब यांनी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत अपंग बंधू-भगिनींना ट्राय सायकल व फिरते विक्री केंद्र वाटप करण्याचे नियोजन केले आहे तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ किंवा मा.पालकमंत्री यांचे जनसंपर्क कार्यालय येथे आपला अर्ज व 50% किंवा त्यापेक्षा जास्त अपंग असल्याचे कागदपत्रे सादर करावीत.असे आव्हान पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचे जनसंपर्क कार्यालय मार्फत करण्यात आले .

( सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरदार नसावा)