Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

इसरूळ ग्रामपंचायत सरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा तालुका उपाध्यक्ष श्री सतीश पाटील भुतेकर विजयी

चिखली – चिखली तालुक्यातील बहुचर्चित व शिवसेनेकडे असलेली इसरूळ ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा चिखली

satish bhutekar

चिखली – चिखली तालुक्यातील बहुचर्चित व शिवसेनेकडे असलेली इसरूळ ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा चिखली तालुका उपाध्यक्ष श्री सतीश पाटील भुतेकर हे इसरूळ ग्रामपंचायत सरपंच पदी ३९३ भरघोस मतांनी विजयी झाले. शिवसेनेचे संतोष शेनफड भुतेकर दुसऱ्या क्रमांकावर राहिले . ३९३ मतांनी झालेला हा विजय मोठ्या मताने झालेला विजय मानल्या जात आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.