Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

डॉ मंजुश्री खुरपे याना भारत गौरव अल्हज असद बाबा मेमोरियल वूमन आयकॉन पुरस्कार 2022 घोषित

सिंदखेड राजा – सिंदखेड राजा येथे गत 15 वर्षापासून आरोग्य क्षेत्रात स्त्रीरोग तज्ञ व होमिओपॅथीक डॉक्टर म्हणून नावलौकिक असणाऱ्या तसेच स्वयंसिद्धा महिला मंच च्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या डॉ सौ मंजुश्री विलास खुरपे यांना भारत गौरव हजरत अल्हाज असद बाबा मेमोरिअल ट्रस्ट व असनाज हेल्थकेअर एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशन मुंबई कडून दिला जाणारा प्रतिष्ठेचा वुमन आयकॉन अवॉर्ड 2022 घोषित करण्यात आला आहे.

manjushri khurpe

सिंदखेड राजा येथे होणाऱ्या 42 व्या वार्षीक उर्स कार्यक्रमात येणाऱ्या 15 डिसेंबर ला विविध मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.