बुलडाणा, दि.3: थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांना त्यांच्या जयंतीनिमीत्ताने आज त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
![](https://www.matrutirthalive.com/wp-content/uploads/2021/08/क्रांतीसिंह-नाना-पाटील-यांना-अभिवादन-3.8.21-1024x512.jpg)
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते