Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

आत्त्येभाऊ मामे भाऊ दोघांचा विजेच्या करंटने दुर्दैवी मृत्यू . . .

Nimgaon wayal

किनगावराजा (प्रतिनिधी सचिन मांटे) – किनगावराजा येथून जवळच असलेले निमगाव वायाळ या ठिकाणी दि ३१/५/२०२१ निमगाव वायाळ येथील महेश मल्हारी जायभाये व स्वामी रामप्रसाद हूसे हे दोखे आत्त्येभाऊ व मामे भाऊ दुपारी अंदाजे ३ ते ४ वाजे च्या दरम्यान पिण्याचे पाणी मोटारीने भरत असताना पाणी सुरु असतांना हौदा मधील नळी खाली पडली व संपुर्ण घरामधे पाणी साचले , साचलेले पाणी त्याच ठिकाणी मोटार लावलेली होती व मोटारमधे पाणी गेले व मोटारिमध्ये श्वाट सर्किट झाला व संपूर्ण घरामधे जे पाणी साचले होते त्या मध्ये करंट आला , घरामधील साचलेले पाणी बगून ती नळी उचलण्या साठी गेले असता पहिला एक मुलगा गेला त्यातच त्याला विजेचा करंट लागला व दुसरा त्याला पाहण्यासाठी गेला असता करंट लागला व दोन्ही मुलांना करंट लागून दुःख निधन झाले.या घटनेने संपूर्ण निमगाव वायाळ या गावावर व परिसरात दुःखाचा डोंगर कोसळला व या घटनेने पंचक्रोशीत असलेल्या गावात हळहळ व्यक्त केल्या जातं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.