Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

राजे लखोजीराव जाधव यांचा स्मृतिदिन घरीच साजरा करावा

शिवाजी राजे जाधव

सिंदखेड राजा शहर प्रतिनिधी तारीख 23

युगपुरुष राजे लखुजीराव जाधव यांचा स्मृतिदिन 25 जुलै रोजी असून यावर्षी वैश्विक महामारी असल्याकारणाने अशा काळामध्ये सर्वांनी आपल्या घरुनच राजे लखोजीराव जाधव यांना अभिवादन करावे असे आव्हान राजे लखोजीराव जाधव प्राथमिक शाळेचे अध्यक्ष शिवाजी राजे जाधव यांनी केली

Raje Lakhujirao Jadhav

भविष्य काळामध्ये करुणा महामारी संपल्यानंतर पूर्वीप्रमाणेच राजे लखोजीराव जाधव यांचा स्मृतिदिन तसेच जाधवांचा कुळ मेळावा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे सध्या कोरूना असल्याकारणाने सर्वांनी आपल्या घरूनच राजे लखोजीराव जाधव यांना अभिवादन करावे यावर्षीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे मान्यवरांच्या हस्ते राजेंना अभिवादन करण्यात येणार आहे राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीस्थळावर अभिवादन करण्यात येणार आहे अशी माहिती शिवाजी राजे जाधव यांनी दिली

Raje Lakhujirao Jadhav
Leave A Reply

Your email address will not be published.