वसाडी बु.ते माळेगाव शेत रस्त्याचे भूमिपूजन मलहकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री.राजेश एकडे यांच्या हस्ते संपन्न झाले. शेत व पांधण रस्त्याच्या कामांना प्राधान्य देणार असे प्रतिपादन यावेळी आमदार श्री.राजेश एकडे यांनी केले.सदर भूमिपूजन समारंभास नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक श्री.पदमभाऊ पाटील,शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. वसंतरावजी भोजने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.मोहनभाऊ पाटील,नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.भगवानभाऊ धांडे, ह.भ.प.श्री.बळीराम महाराज ढोले, श्री.गणेश बोदडे श्री.पांडुरंग तायडे,श्री.जावेद खान,श्री. संजय टाले,श्री.विजय टाले,श्री.विनोद पाटील, श्री.प्रकाश वाघ,श्री. संतोष बोचरे,श्री.वासुदेव भोपळे प्रामुख्याने उपस्थित होते.
Related Posts