Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

तालुक्यातील ३० गावाच्या ग्रामपंचायत निवडणूक :सरपंच पदासाठी १६१,तर सदस्य पदासाठी ६३१ अर्ज.

तालुक्यातील ३० गावाच्या ग्रामपंचायत निवडणूक :सरपंच पदासाठी १६१,तर सदस्य पदासाठी ६३१ अर्ज.

(प्रतिनिधी सचिन मांटे)सिंदखेडराजा.तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून तरी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी एकूण १६१ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले अशी माहिती निवडणूक निर्णयअधिकारी व तहसीलदार सुनील सावंत यांनी दिली. सिंदखेडराजा तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून मिनीमंत्र्यालयासाठी गटातटांनी कंबर कसली आहेत. 28 नोव्हेंबर पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती ऑनलाइन भरायचे होते अर्ज दाखल करताना सर्व डाऊन चा फटका बसला त्यानंतर अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने भरले गेले, त्यामुळे शुक्रवारी कार्यालयात रात्री उशिरापर्यंत अर्ज दाखल झाले. पॅनल प्रमुख व कार्यकर्त्यांची एकच गर्दी होती यावेळी सरपंच पद जनतेतून असल्यामुळे ग्रामीण भागात प्रचार करायला अर्ज भरायला प्रदर्शनास सुरुवात झाली आहे

Sachin mante
Leave A Reply

Your email address will not be published.