Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

टायगर ग्रुप महाराष्ट्र शेंदुर्जन येथे वृक्षारोपण करण्यात आले

टायगर ग्रुप महाराष्ट्र अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव उपाध्यक्ष भैय्यासाहेब बंडगर व विदर्भ अध्यक्ष किशोर भाऊ काळदाते यांच्या मार्गदर्शनाखालील टायगर ग्रुप शेंदुर्जन यांच्या वतीने दिनांक 14 10 2021 रोजी शेंदुर्जन येथे वृक्षारोपण व कोविंड लसीकरण सेंटर औषधीचा वाटपाचे आयोजन शेंदुर्जन टायगर ग्रुप च्या वतीने करण्यात आले आहे प्रमुख उपस्थितीत बुलढाणा जिल्हा अध्यक्ष मनोज भाऊ पवार बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष देवराज भाऊ ठाकूर बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष रविभाऊ सुपेकर यांच्या उपस्थितीत पार पडला आहे
उपस्थित टायगर ग्रुप शेंदुर्जन चे सदस्य वैभवभाऊ डवके आकाशभाऊ गवई अक्षय भाऊ पळसकर शुभम भाऊ शिंगणे आकाश भाऊ बाच्चिरे गोपाल भाऊ शिंगणे अमोल भाऊ शिंगणे विनोद वाघ शैलेश मोरे संतोष शिंदे पवन खिल्लारे सुरज गवई संगपाल मिसाळ पवन शिंदे राहुल शिंदे हर्षल सावरकर सोनू चव्हाण व
सर्व सदस्य उपस्तीत होते

Taigar grup
Leave A Reply

Your email address will not be published.