Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

अजितदादा पवार यांनी कोमल गाडेकर चा गुणगौरव केला

सिंदखेड राजा – कुमारी कोमल राजेश गाडेकर राहणार मुरादपुर तालुका चिखली जिल्हा बुलढाणा ह्या मुलीने कबड्डीमध्ये नेपाळ येथे झालेल्या हिरोज स्पोर्ट्स मध्ये गोल्ड मेडल घेतले . कोमल राजेश गाडेकर हिने 21 मे 2022 ला सिंदखेड राजा येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली यावेळी अजितदादा पवार यांनी तिचा गुणगौरव केला .

ajitdada

अजित दादा पवार हे कबड्डी फेडरेशन चे अध्यक्ष आहे व फेडरेशन मार्फत होणाऱ्या स्पर्धांमध्ये तिचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री तथा डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अँड काजी साहेब यांनी सुद्धा दादांना विनंती केली व अजितदादांनी कोमल गाडेकर चे विशेष कौतुक केले यावेळी कोमल सोबत राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष राजीव जावळे सोशल मीडिया चे अमोल भट,समन्वय समिती सदस्य डॉ विकास मिसाळ हे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.