Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

बुलडाणा, दि.2 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने 1 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

annabhau sathe

यावेळी त्यांच्या प्रतिमेला नायब तहसिलदार संजय बंगाळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित अधिकारी व  कर्मचाऱ्यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करीत अभिवादन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.