युनियन बँक ऑफ़ इंडियाचे GM ओम करवा यांचा सत्कार
शेगाव – युनियन बँक ऑफ़ इंडियावर नुकताच जनरल मॅनेजर या पदावर नियुक्ती झालेले ओम श्रीनिवास करवा हे शेगाव येथे एका खाजगी कार्यक्रम मधे आले असता येथील चांडक कुटुंब कडून सत्कार करण्यात आला, करवा यांनी युनियन बँक मधे ट्रेसरी व अकाउंट विभागात प्रमुख म्हणून काम केले तसेच उदयपूर व जयपूर येथे क्षेत्रिय विभागाचे काम पाहिले, जयपूर मधून जनरल मॅनेजर म्हणून पदोन्नती देऊन मुंबई येथे बदली देण्यात आली, त्यांची धर्मपत्नी रूपा करावा ही शेगाव अर्बन चे संचालक अरुण चांडक याची मुलगी आहे,