Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

शाळेआधी वाजली क्लास ची घंटा ! कोचिंग क्लास / खाजगी शिकवणी वर्ग सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु…

COACHING CLASS

बुलढाणा – जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बुलढाणा कार्यालयाकडून आज दिनांक १८ जुने २०२१ शुद्धिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले कि , कोचिंग क्लास / खाजगी शिकवणी वर्ग / खाजगी शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र / अभ्यासिका ,ग्रंथालय,वाचनालय इत्यादी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहतील परंतु जास्तीत जास्त १५ विद्यार्थी किव्वा ५० % क्षमता यापैकी जी कमी असेल ती व दोन बॅच मध्ये अर्द्यातसाचे अंतर ठेवावे व प्रत्येक वेळी हॉल / क्लास निर्जंतुकीकरण करणे अवश्य आहे . कोचिंग क्लास / खाजगी शिकवणी वर्ग / खाजगी शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र / अभ्यासिका ,ग्रंथालय,वाचनालय इत्यादी ठिकाणी मास्क ,सोशल डिस्टंसिंग , सॅनिटायझर व कोविड – १९ च्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेले नियम पाळणे बंधनकारक राहील .

Leave A Reply

Your email address will not be published.