Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

24 तासात बुलडाणा जिल्ह्यात 43 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह तर 2 जणांचे झालेत मृत्यू

बुलडाणा -24 तासात बुलडाणा जिल्ह्यात
43 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
तर 2 जणांचे झालेत मृत्यू

COVIDE 19

▪️बुलडाणा: 09 ▪️खामगाव: 01
▪️शेगाव : 01 ▪️दे. राजा : 05
▪️चिखली : 05▪️मेहकर : 02
▪️मलकापूर: 04▪️नांदुरा :02
▪️लोणार : 01▪️मोताळा : 01
▪️जळगाव जा : 04▪️सि. राजा: 04
▪️संग्रामपूर : 04

एकूण टेस्ट: 3010 पॉझिटिव्ह: 43
निगेटिव्ह : 2954 पुअर स्वाब: 13
आजघडीला बुलडाणा जिल्ह्यात 110 रुग्ण ऍक्टिव्ह

Leave A Reply

Your email address will not be published.