Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

सत्कार मेळाव्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यांवर कठोर कार्यवाई करा – शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने

Gajanan sonatke

सत्कार मेळाव्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यांवर कठोर कार्यवाई करा – शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने

गजानन सोनटक्के जळगाव जा

आज नांदुरा तहसीलदार यांना शिवसेना नांदुरा तालुक्याच्या वतीने ३ ऑगस्ट रोजी बुलढाणा जिल्हा मेळावा सूरु असताना बुलढाणा आमदार पुत्राने व शिंदे गटाच्या लोकांनी भ्याड हल्ला करून कार्यक्रमाची नासधूस केली त्या सर्वांचा नांदुरा तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने याच्या नेतृत्वात निवेदन देऊन निषेध करण्यात आला यावेळी उपजिल्हाप्रमुख संजयसिग जाधव, शिवसेना शहर प्रमुख लालाभाऊ इंगळे,तालुका प्रमुख ईश्वर पांडव,युवासेना उपजिल्हाप्रमुख रविंद्र वसंतराव भोजने,महिला आघाडी शहरप्रमुख खडसन ताई,कैलाश वाघ,राजेश पालकर,अनिल देशमुख,अभिराजे हिवराळे,सागर वावटळीकर,रविंद्र पांडुरंग चोपडे,दीपक जुमळे,रामा तांदूळकर,विकास फलके,यज्ञेश्वर पाटील,जगदीश चोपडे,पुरुषोत्तम सोनोने,कैलास नेमाडे,कैलास भोलणकार,संजय गुजर,अमोल जैन,महेश बढे,निवृत्ती भोजने,रामेश्वर हिरळकर,श्रीकृष्ण तेलकर,दिलीप दंदळे,शुभम वानखडे,श्याम देवक,रमेश चांभारे,बलदेव आढाव,विनायक मढवी,शेखर जाधव,जितेंद्र जाधव,प्रभाकर वाघमारे,मनोहर जुणारे,गजानन कालमेघ,अरुण बाठे,गजानन रायपुरे,शुभम लाहुडकर याची उपस्थिती होती

Leave A Reply

Your email address will not be published.