Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

सिंदखेड राजा येथे गप्पी मासे सोडण्याचा धडक कार्यक्रम राबिवण्यात आला

GAPPI MASE

सिंदखेड राजा प्रतिनिधी रवी डवळे – जिल्हा हिवताप अधिकारी एस बी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज सिंदखेड राजा येथे गप्पी मासे सोडण्याचा धडक कार्यक्रम राबिवण्यात आला . जिल्हा हिवताप अधिकारी एस बी चव्हाण व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बिराजदार मॅडम यांच्या नियंत्रणात गप्पी मासे सोडणे व हिवताप आणि डेंगू या रोगाची जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला . तसेच आठवड्यातून एक दिवस ड्राय डे पाळून प्रत्येकाने आपल्या आपल्या घराशेजारील परिसर स्वच्छ ठेवावा असे आव्हाहन करून होणाऱ्या साथरोगासंबंधी माहिती देण्यात आली .

Leave A Reply

Your email address will not be published.