Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

कोरोना योध्दा कर्मचारी यांना सुरक्षा किंटचे वाटत

संग्रामपूर दुर्गासिंग सोळंके – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त मा.ना.जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष मा.ना.राजेंद्रजी शिंगणे (अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालक मंत्री बुलढाणा) मा. अँड.नाझेर काझी जिल्हाध्यक्ष बुलढाणा जिल्हा यांच्या आदेशा नुसार कोरोना योद्धा कर्मचारी यांना सुरक्षा किंटचे आज बुधवार दि. २३/०६/२०२१ला ग्रामीण रुग्णालयात संग्रामपूर येथे सकाळी १० वाजता ,ग्रामीण रुग्णालयात वरवटबकाल येथे सकाळी ११ वाजता ,ग्रामीण रुग्णालयात सोनाळा येथे १ वाजता ,अंगणवाडी केंद्र बावनबीर येथे दुपारी ३ वाजता , वरील ठिकाणी कोरोना योध्दा कर्मचाऱ्यांना सुरक्षा किंटचे वाटप संगीतराव भोगंळ उर्फ राजुभाऊ पाटील माजी जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष व विश्वनाथ झाडोकार जळगाव जामोद विधानसभा अध्यक्ष आणि नारायण ढगे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संग्रामपूर यांच्या हस्ते सुरक्षा किंटचे वाटप करण्यात आले असून यावेळी माजी नगराध्यक्ष नगरपंचायत संग्रामपूर पंकज ठाकरे किशोरभाऊ बकाल प्रल्हाद दातार वरवटबकाल सरपंच सौ.प्रतिभा विजय इंगळे राजेंद्र दाभाडे राजु भरडक नरेश घिवे स्वप्नील वानखडे राजेश आमटे बाळुभाऊ साबे दुर्गासिंग सोळंके मुन्ना पिसे पप्पू पठाण राजेश गिरी संजय गावंडे योगेश डोसे बावनबीर सरपंच गजानन मनसुटे उपसरपंच शे.नजीरभाई संदीप दामधर दिपक पाटील पिटु हातेकर संग्रामपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.