भारतीय जनता पार्टी डोणगांवच्या वतीने ओ.बी.सी.आरक्षण पुन्हा लागु करण्या साठी महाविकास आघाडी सरकार विरोधात रास्ता रोको आंदोलण
महाविकास आघाडी सरकारने ओ.बी.सी आरक्षण रद्द केल्या मुळे महाविकास आघाडी सरकार विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्य व्यापी रास्ता रोको आंदोलण करण्यात आले. भारतीय जनता पार्टी डोणगांवच्या वतीने मोठ्या प्रमाणात रास्ता रोको करण्यात आले.

अर्जुनराव वानखेडे बुलढाणा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, रमेश पाटील पाचपोर युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, राजेश पाखरे तालुका अध्यक्ष कि आ, राजेश इंगोले जिल्हा उपाध्यक्ष कि आ, सुनिल पाटील शेवाळे राज्य परिषद सदस्य, सागर बाजड तालुका अध्यक्ष युवा कि आ, ज्योतीताई बुरखंडे शहर अध्यक्ष, राजेश वानखेडे जिल्हा सचिव, नागेश राजबिंडे कि आ जिल्हा सरचिटणीस, गजानन नागोलकर मा ता अध्यक्ष युवा मोर्चा, विलास परमाळे शहर अध्यक्ष डोणगाव,यांच्या नेतुत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे अनेक पदअधीकारी व कार्यकर्ते विनोद पिंपरकर, नागेश राजबिंडे, गजानन वानखेडे ग्रामपंचायत सदस्य, रवि कष्टे शेलगाव,शरद वानखेडे बेलगांव, अमोल बाजड,विठ्ठल वानखेडे बेलगांव व भुजबळ मामा, जयपाल शर्मा, अनेक कार्यकर्ते उपस्थीतीत होते