महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. ओबीसींवरचा हा अन्याय भारतीय जनता पक्ष कदापीही सहन करणार नाही. म्हणून आज राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. ओबीसी समाज बांधवांवरील अन्याय लवकरात लवकर दूर करावा या अनुषंगाने मेहकर येथे आध्यात्मीक आघाडी जिल्हाध्यक्ष सिताराम ठोकळ महाराज,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद अन्ना लश्कर,
भाजपा तालुका अध्यक्ष मेहकर ॲड.शिव ठाकरे पाटिल यांचे नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

यावेळी माजी न पा नगराध्यक्ष अशोक अडेलकर माजी जिल्हाध्यक्ष विद्यार्थी आघाडी प्रदीपजी इलग,रयत क्रांती संघटनेचे प्रवक्ते जितू अडेलकर, भाजयुमो जिल्हा संघटक किरण जोशी,भाजयूमो जिल्हा सचिव सुशील रेदासनी,आध्यात्मीक आघाडी जिल्हा सरचिटणीस पंढरीनाथ देवकर,ओबीसी मोर्चा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष विलास मस्के,ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष सुरेश निकस,तालुका उपाध्यक्ष शाम पाटील लहाने,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाचपोर,तालुका चिटणीस समाधान पद्मने,अंजनी बु.जिल्हा परिषद सर्कल प्रमुख राजेश टाले,भाजयुमो तालुका अध्यक्ष केशव वाहेकर,पत्रकार निलेश नहाटा,
अनुसूचित जाति मोर्चा तालुकाध्यक्ष उमाकांत मिसाळ अध्यात्मिक आघाडी तालुकाध्यक्ष गजानन मवाळ,
अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अजीम मामू जहागीरदार,रोहित सोळंके,महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सौ.पार्वतीताई कान्हे,चंदन अडेलकर,
बंटी सरतापे,मनोहर खोरणे,अंकुश बोडखे,मनोहर खोरणे,अल्पसंख्याक मोर्चा तालुका अध्यक्ष,सय्यद आरिफ शेख सलीम,महिला मोर्चा शहर अध्यक्षा सौ.चित्रलेखा ताई पुरी,
रजनीकांत कांबळे, वैभव खोकले आकाश खोकले याचे सह कार्यकर्ते उपस्थित होते.