Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

गृह राज्यमंत्री (शहरे) सतेज उर्फ बंटी पाटील जिल्हा दौऱ्यावर

बुलडाणा , दि. 12 :  गृह राज्यमंत्री (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी डी. पाटील दिनांक 13 ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे : दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता शेगांव येथे आगमन व कै. शिवशंकरभाऊ पाटील, व्यवस्थापकीय विश्वस्त, श्री. गजानन महाराज संस्थान, शेगांव यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट, सकाळी 11 वाजता शेगांव येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

Leave A Reply

Your email address will not be published.