Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

अखेर राहेरी पूल अवजड वाहनासाठी बंद

Raheri briage

किनगाव राजा (सचिन मांटे) – .अनेक दिवसापासून दुरुस्तीसाठी प्रलंबित असलेला मुंबई-नागपूर महामार्ग ला जोडणारा सिंदखेडराजा तालुका राहेरी च्या नावाने ओळखला जाणारा पूल पुलाची दुरुस्ती करण्यासाठी अखेर अवजड वाहणानासाठी बंद करण्यात आला . मुंबई-नागपूर महामार्ग ला जोडणारा सिंदखेडराजा तालुका राहेरी खडकपूर्णा नदीवरील पूलाची दुरुस्ती करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्रव्यवहार करून पाठपुरवठा केला होता . सदर राहेरी पुलाच्या दुरुस्तीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला ९ कोटी ८५ लाख रु.निधी मंजूर केला.मंजूर झालेले पुलाच्या दुरुस्थीचे काम पुर्ण करण्यासाठी या पुलावरून जाणारी अवजड वाहनांची वाहतुक बंद करण्यात आली . यामुळे या महामार्गावर प्रवास करणाऱ्या अवजड वाहतूक वाहनास पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.