Matrutirth Live
Breaking News, Daily Latest Updates of Maharashtra
GURUKUL

- Advertisement -

काँग्रेस नेते खासदार राजीव सातव यांचे निधन

काँग्रेस नेते खासदार राजीव सातव यांचे निधन –

पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सातव यांनी २३ दिवसापासून करोना शी झुंज अखेर अपयशी ठरली व त्यांनी अखेरचा श्वास घेतला कॉंग्रेस सरचिटणीस रणदीपसिंग सुरजेवाला यांनी ट्विटरद्वारे ट्विट करून हि माहिती दिली .

महाराष्ट्रातील तरूण नेतृत्व अतंत्य संवेदनशिल नेता म्हणुन परिचय असलेले ओ.बी.सी. च्या प्रश्नांवर कायम आक्रमक भुमिका घेणारे महाराष्ट्राच काॅग्रेसच्या दिल्ली दरबरात वजन असेलेल दमदार नेते राजीव सातव अशी त्यांची ओळख होती . त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.